Thursday, 8 February 2018

ओशिवरा नदी स्वच्छतेबाबत


पी दक्षिण विभाग कार्यालयातील 2 रा, 4 था मजला येथे संबंधीत अधिकाऱ्यांकडे माहिती घेतली.
वरिष्ठ अधिकारी मिटींगला गेले होते. पर्यायी  कोणतेही अधिकारी नव्हते.

अधिकाऱ्यांना ओशिवरा ही नदी आहे याचा पत्ताच नाही. त्यांना तो नाला वाटत आहे. पालिकेत ओशिवरा ही नदी म्हणून नोंद आहे, हे  त्यांना सांगावे लागले.

चर्चा केल्यानंतर ते म्हणाले की, येथील जनतेत जनजागृती झाली पाहिजे.  लोकांना तिथे कचरा टाकताना आम्ही पाहिले आहे.
आम्ही काय कारवाई केली याबाबत लेखी पत्र देण्यात येईल.

No comments:

Post a Comment

पर्यावरण रक्षक, सामाजिक कार्यकर्ते यांच्या

प्रयत्नांमुळे नद्या स्वच्छ होणार आहेत. दहिसर, पोयसर, वालभाट, ओशिवरा नद्यांचा परिसर सुशोभित होणार आहे. नौकाविहाराची व्यवस्था करण्यात येईल. ...