Thursday, 8 February 2018

नगरसेवक संदीप पटेल यांच्या कार्यालयात


समस्यांविषयी निवेदन देण्यात आले. यावेळी खालील विषयावर चर्चा करण्यात आली.

मोतीलाल नगर येथील पोस्ट कार्यालय दुरुस्ती -
ते म्हणाले की, यासंदर्भात नवीन पोस्ट कार्यालय बांधावे किंवा दुरुस्त करावे यासाठी
दिल्ली येथे केंद्रिय मंत्री मनोज सिन्हा यांची भेट घेऊन या विषयाचे पत्र देण्यात आले. त्यांनी लवकरात लवकर पोस्ट विभागाला कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.

या पोस्ट कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या समस्या -
तसे त्यांनी पत्र दिल्यास समस्या दूर करण्याचा प्रयत्न करु.

ओशिवरा नदी स्वच्छता -
त्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या नदीच्या भागाची स्वच्छता केली जाते. पालिकेला सूचना केली जाते.

यावेळी गोरेगाव भाजपा उपाध्यक्ष व शिवाय चँरिटेबल ट्रस्टचे संस्थापक सचिन भिलारे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

पर्यावरण रक्षक, सामाजिक कार्यकर्ते यांच्या

प्रयत्नांमुळे नद्या स्वच्छ होणार आहेत. दहिसर, पोयसर, वालभाट, ओशिवरा नद्यांचा परिसर सुशोभित होणार आहे. नौकाविहाराची व्यवस्था करण्यात येईल. ...