प्रयत्नांमुळे नद्या स्वच्छ होणार आहेत.
दहिसर, पोयसर, वालभाट, ओशिवरा नद्यांचा परिसर सुशोभित होणार आहे. नौकाविहाराची व्यवस्था करण्यात येईल.
या नद्यांना अनेक वर्षांपासून गटाराचे स्वरुप आले आहे. कंपन्यांतील रासायनिक सांडपाणी, झोपडपट्टयातील सांडपाणी नदीत सोडले जात होते.