Sunday, 1 April 2018

गोरेगाव पश्चिम -


स्टेशन जवळील स्कायवॉकवर सुरक्षा रक्षक नेमणे आवश्यक आहे. हा पूल एसव्ही रोडपर्यंत जात असून रात्रीच्या वेळेस तिथे कोणीही नसते.
www.aaplegoregaon.blogspot.com

No comments:

Post a Comment

पर्यावरण रक्षक, सामाजिक कार्यकर्ते यांच्या

प्रयत्नांमुळे नद्या स्वच्छ होणार आहेत. दहिसर, पोयसर, वालभाट, ओशिवरा नद्यांचा परिसर सुशोभित होणार आहे. नौकाविहाराची व्यवस्था करण्यात येईल. ...