यांच्याशी जनतेच्या प्रश्नांवर चर्चा केली.
पोस्ट कार्यालय दुरुस्ती -
पोस्ट विभागाने, 2 वर्षात दुरुस्ती केली जाईल असे म्हटले होते. खासदार गजानन किर्तीकर यासाठी केंद्र पातळीवर प्रयत्न करत आहेत.
ओशिवरा नदी स्वच्छता -
ओशिवरा ही नदी आहे असे त्यांनी मान्य केले. स्मशानभूमी परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर कामे झाली आहेत. खाडी बुजवली गेली. पालिकेने याकडे लक्ष द्यावे.
अंधुक दिवे खांब -
रिलायन्स नवीन खांब लावत आहे. अनेक खांब जुने, गंजलेले आहेत. ते बदलून नवीन लावण्याची आम्ही मागणी केली आहे. अनेक गार्डनमध्ये दिवे बंद असतात.
पोलिस गस्त -
पोलिसांनी गस्त पध्दतीकडे लक्ष द्यावे.
पालिका शाळा -
इंग्रजी वर्ग सुरु करण्यात आले आहेत. पालकांनी मुलांना पालिका शाळेत पाठवावे.
एस. व्ही रोड येथे शौचालय बांधण्याची मागणी केली आहे. भगतसिंग नाका येथे सुलभ शौचालय बांधले आहे.
No comments:
Post a Comment