च्या माध्यमातून - लक्ष्मी नगर, लिंक रोड ते महाकाली मंदिर या रस्त्याचे भूमीपूजन !!!!!
मुम्बई - दि.4/2/2018 रोजी भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष मा . दिलीप भाऊ शेजवळ यांच्या हस्ते करण्यात आले.
गेली पाच वर्ष या रस्त्याच्या कामासाठी ऑल इंडिया अँड हॉकर्स कामगार युनियन ने याचा पाठपुरावा करून प्रथमला आलेले टेंडर काही कारणास्तव बाद झाले . पुन्हा नव्याने टेंडर काढण्यास भाग पाडले . स्थानिक लोकांची मागणी होती लिंक रोड व वसंत ग्यालक्षी दोन्ही बाजूला रस्ते उंच झाल्याने मध्ये लक्ष्मी नगर येथे मोठयाप्रमाणात पाणी साचायाचे .
लहान मुले व्रुध्द माणसे यांना खूप त्रास व्हायचा . शेवटी रस्त्याचा मुहूर्त झाला .
प्रमुख उपस्थिती - अध्यक्ष - मिलिंद जाधव (सर), जनरल सेक्रेटरी - सुनील घोष. महिला अध्यक्षा - लक्ष्मी कदम , वार्ड अध्यक्ष -विजय काळे , प्रा . विलास बनसोडे, रफिक जवेरी आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते .
No comments:
Post a Comment