Thursday, 8 February 2018

नगरसेविका साधना माने

यांच्या कार्यालयात विभागातील समस्यांचे निवेदन देण्यात आले. त्यावेळी कार्यालयातून खालील विषयावर चर्चा करण्यात आली.

ओशिवरा नदी स्वच्छता -
हि नदी रेल्वे प्रशासनाच्या हद्दीत येते. रेल्वे प्रशासन गाळ, कचरा काढते व तिथेच काठावर ठेवते. त्यामुळे तो गाळ पुन्हा नदीत जातो.

पालिका गाळ काढते व डंपिंग ग्राऊंडला टाकते. तबेले मालकांना नोटीस पाठवून कारवाई करण्यात आली आहे.

आरे भुयारी मार्ग सुरक्षा रक्षक -
एनजीओची नेमणुक करुन भुयारी मार्गाची देखभाल करणार आहोत.

रोहिदास नगर समोरील विहिर स्वच्छता -
ती विहिर डेड झाली आहे. पाणी चिकट स्वरुपाचे आहे.

अशोक नगर मध्ये सुविधा कामे मुद्दाम केली जात नाहीत का ?
- कोणती कामे केली व करत आहोत यासंबंधी सर्व फाईल दाखवली.

No comments:

Post a Comment

पर्यावरण रक्षक, सामाजिक कार्यकर्ते यांच्या

प्रयत्नांमुळे नद्या स्वच्छ होणार आहेत. दहिसर, पोयसर, वालभाट, ओशिवरा नद्यांचा परिसर सुशोभित होणार आहे. नौकाविहाराची व्यवस्था करण्यात येईल. ...